IIIT Nagpur Recruitment 2021 | माहिती व तंत्रज्ञान संस्था नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 24 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – माहिती व तंत्रज्ञान संस्था नागपूर अंतर्गत विविध पदांच्या  24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://iiitn.ac.in/

एकूण जागा – 24

पदाचे नाव & जागा –

1.सहायक सहाय्यक प्राध्यापक – 10 जागा
2.कनिष्ठ अधिकारी – 06 जागा
3.कनिष्ठ तंत्रज्ञ अधिकारी – 07 जागा
4.प्रकल्प सहाय्यक – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सहायक सहाय्यक प्राध्यापक – पीएचडी / एम टेक संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक / आयटी /

2.कनिष्ठ अधिकारी – ग्रंथालय व माहिती विज्ञान पदवी (बीएलआयएससी / बीएलआयबी) / कोणत्याही विषयात पदवीधर / बी. कॉम / एम. कॉम

3.कनिष्ठ तंत्रज्ञ अधिकारी – बी टेक / बीई संगणक विज्ञान व अभियांत्रिकी / आयटी / इलेक्ट्रॉनिक व कम्युनिकेशन इंजिनियरिंग / आयटी / इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग

4.प्रकल्प सहाय्यक – एमई /संगणक विज्ञान व अभियांत्रिकीमध्ये एम टेक/ आयटी

वयाची अट –
1.सहायक सहाय्यक प्राध्यापक – नियमानुसार

2.कनिष्ठ अधिकारी – जास्तीत जास्त 35 वर्षे

3.कनिष्ठ तंत्रज्ञ अधिकारी – जास्तीत जास्त 35 वर्षे

4.प्रकल्प सहाय्यक – जास्तीत जास्त 40 वर्षे

वेतन –
1.सहायक सहाय्यक प्राध्यापक – 55,000/- रुपये
2.कनिष्ठ अधिकारी – 22,000/-
3.कनिष्ठ तंत्रज्ञ अधिकारी – 22,000/- रुपये
4.प्रकल्प सहाय्यक – 18,000/- रुपये

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.IIIT Nagpur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://iiitn.ac.in/

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com