IHBAS Recruitment 2020 | अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईनन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अँड अलाइड सायन्सेस (IHBAS) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://ihbas.delhigovt.nic.in/wps/wcm/connect/DOIT_IHBAS1/ihbas/home

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रकल्प समन्वयक, क्षेत्र समन्वयक, संशोधन सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, नर्सिंग ऑर्डरली, आरोग्य कर्मचारी

पद संख्या – 16 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://ihbas.delhigovt.nic.in/wps/wcm/connect/DOIT_IHBAS1/ihbas/home

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (प्रशासन), IHBAS, दिलशाद गार्डन, दिल्ली – 110095

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com