IGNOU Recruitment 2023 : विना परीक्षा थेट भरती!! इग्नूमध्ये प्राध्यापकांसाठी नोकरीची मोठी संधी, 2 लाखापर्यंत मिळेल पगार

करिअरनामा ऑनलाईन । इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालयात शिक्षक (IGNOU Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून Professor, Associate Professor, and Assistant Professor पदाच्या एकूण 60 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन / ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे, तर ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालयात

भरले जाणारे पद – (IGNOU Recruitment 2023)

  1. Professor
  2. Associate Professor
  3. Assistant Professor

पद संख्या – 60 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन / ऑफलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2023 (IGNOU Recruitment 2023)

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराकडे अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – (IGNOU Recruitment 2023)

शैक्षणिक, समन्वय प्रभाग, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय, मैदान गढी, नवी दिल्ली – 110068 या पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.ignou.ac.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com