IGCAR Recruitment 2021 | इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या 337 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या 337 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/

एकूण जागा – 337

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.सायंटिफिक ऑफिसर/E – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) Ph.D. (मेटलर्जी/मटेरियल इंजिनिअरिंग) (ii) 60% गुणांसह B.Tech (मेटलर्जी)/M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/मटेरियल सायन्स) (ii) 04 वर्षे अनुभव

2.टेक्निकल ऑफिसर/E – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह BE/B.Tech (केमिकल) (ii) 09 वर्षे अनुभव

3.सायंटिफिक ऑफिसर/D – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – Ph.D/60% गुणांसह B.E/B.Sc/M.Sc/ME

4.टेक्निकल ऑफिसर/C – 41 जागा
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह M.Sc. / M.Tech / B.E./B.Tech/BSc

5.टेक्निशियन/B (क्रेन ऑपरेटर) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह 10वी/12वी (PCM) उत्तीर्ण (ii) क्रेन ऑपरेटर प्रमाणपत्र (iii) अवजड वाहन चालक परवाना

6.स्टेनोग्राफर ग्रेड-III – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्ट हैंड 80 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

7.उच्च श्रेणी लिपिक – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह पदवीधर

8.ड्राइव्हर (OG) – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – (i)10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव

9.सिक्योरिटी गार्ड – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र दलाचे समतुल्य प्रमाणपत्र.

10.वर्क असिस्टंट – 20 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण

11.कॅन्टीन अटेंडंट – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण

12.स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I – 68 जागा
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री/फिजिक्स)

13.स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी – 171 जागा
शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह 10वी/12वी (PCM) उत्तीर्ण +ITI (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/फिटर/MMTM/मशीनिस्ट/टर्नर/Reff. & AC/अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण

वयाची अट –
पद क्र.1 ते 3 – 18 to 40 वर्षे
पद क्र.4 – 18 to 35 वर्षे
पद क्र.5 & 11 – 18 to 25 वर्षे
पद क्र.6 ते 10 – 18 to 27 वर्षे
पद क्र.12 – 18 to 24 वर्षे
पद क्र.13 – 18 to 22 वर्षे

परीक्षा शुल्क –
पद क्र.1 to 4 – ₹300-/
पद क्र.5 to 11 & 13 – ₹100/-
पद क्र.12 – 200/-

पगार – 21700 to 44,900/-

नोकरीचे ठिकाण – कल्पाक्कम (तमिळनाडु).IGCAR Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2021 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट – www.mha.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com