भारतीय वन सेवा (IFS) मुख्य परीक्षेची अर्जप्रक्रिया सुरु; 90 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत भारतीय वन सेवा (IFS) मुख्य परीक्षा 2020 करिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.upsconline.nic.in

पदाचा सविस्तर तपशील – 

परीक्षेचे नाव – भारतीय वन सेवा (IFS) मुख्य परीक्षा 2020

पद संख्या – 90 जागा

पात्रता –  Bachelor’s Degree

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.upsconline.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com