जीवनात सदैव आनंदी राहायचे असेल तर ही सूत्रे अंमलात आणाच

लाइफस्टाईल फंडा । आजच्या धावपळीच्या व स्पर्धात्मक जीवनात मनातील प्रत्येक गोष्ट साध्य होईल याची श्वाशती कोणालाच नसते. तेव्हा मात्र आपण आहे त्या परिस्थिती मध्ये कसे समाधानी व आनंदी राहावे हे ज्याला जमले तो सर्व काही जिंकल्यासारखंच आहे. तेव्हा आपण बघुयात कि जीवनात सदैव आनंदी राहायचे असेल तर कोणती सूत्रे अंमलात आणली हवीत ते, –

1]नेहमी समाधानी रहा

2]मनमोकळे रहा

3]सकारात्मक रहा

4]अतिविचार करणे टाळा

5]संगत चांगली ठेवा

6]आई-वडील व रक्ताच्या नात्या सोबत नेहमी आदराने वागा

7]नकारात्मक विचारसरणीच्या करणाऱ्या लोकांची संगत लगेच सोडा.

8]ध्येयप्राप्तीसाठी स्वार्थी बना

9]आपल्या छंदावर प्रेम करा

10]कोणत्याही परिस्थिती मध्ये लोभी बनू नका

11]छोट्या छोट्या गोष्टीत आनंद माना

12]योगासन, प्राणायाम व ध्यानधारणा यांना दैनंदिन जीवनाचा घटक बनवा