IDBI Bank Recruitment 2021 | विविध 134 जागांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन ।इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. IDBI Bank Recruitment 2021 पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in

पदाचा सविस्तर तपशील

पद संख्या – 134 जागा

पदाचे नाव –

DGM (Grade D) – 11

AGM (Grade C) – 52

Manager ( Grade B) – 62

Assistant Manager (Grade A) – 9

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी. IDBI Bank Recruitment 2021

वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – Across India

शुल्क  – SC/ST/PWD – 150 रुपये , For all others –  700 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन IDBI Bank Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com