IDBI Recruitment 2021 | आयडीबीआय बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – आयडीबीआय बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://idbibank.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (चॅनेल), मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी

शैक्षणिक पात्रता – Full-time Master’s or Bachelor’s degree.

वयाची अट – 45 to 55 वर्षापर्यंत

वेतन – 40lac/- to 60lac/- पर इअर

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई / नवी मुंबई.IDBI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://idbibank.in/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com