ICWAI Exam Dates 2020| डिसेंबरमध्ये होणार परीक्षा; पहा वेळापत्रक

करिअरनामा ऑनलाईन ।इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अकॉउंटन्टस ऑफ इंडियातर्फे आयसीडब्लूए अभ्यासक्रमाच्या परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. फाऊंडेशन,इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होतील. कोरोना संसर्गामुळे जूनमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता डिसेंबर मध्ये जून २०२० आणि डिसेंबर २०२० या दोन्ही सत्रांच्या परीक्षा होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर जाऊन … ICWAI Exam Dates 2020| डिसेंबरमध्ये होणार परीक्षा; पहा वेळापत्रक वाचन सुरू ठेवा