ICMR Recruitment 2023 : महिन्याचा तब्बल 50 हजार पगार; ICMR पुणे येथे ‘या’ पदावर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे (ICMR Recruitment 2023) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रकल्प अभियंता, प्रकल्प प्रशासक कार्यकारी, प्रकल्प वित्त कार्यकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने किंवा पुढील पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2023 आहे.

संस्था – ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे

भरली जाणारी पदे – (ICMR Recruitment 2023)

  1. प्रकल्प अभियंता सिव्हिल (Project Engineer Civil)
  2. प्रकल्प अभियंता इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स (Project Engineer Electrical/Electronics)
  3. प्रकल्प प्रशासक कार्यकारी (Project Administrator Executive)
  4. प्रकल्प वित्त कार्यकारी (Project Finance Executive)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन किंवा ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • प्रकल्प अभियंता सिव्हिल (Project Engineer Civil) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class B.E./B.Tech. (Civil) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा (ICMR Recruitment 2023) विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • प्रकल्प अभियंता इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स (Project Engineer Electrical/Electronics) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class B.E./B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून (ICMR Recruitment 2023) किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • प्रकल्प प्रशासक कार्यकारी (Project Administrator Executive) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class three years degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा (ICMR Recruitment 2023) विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • प्रकल्प वित्त कार्यकारी (Project Finance Executive) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार First Class three years degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

  1. प्रकल्प अभियंता सिव्हिल (Project Engineer Civil) – 50,000/- रुपये दरमहा
  2. प्रकल्प अभियंता इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स (Project Engineer Electrical/Electronics) – 50,000/- रुपये दरमहा
  3. प्रकल्प प्रशासक कार्यकारी (Project Administrator Executive) – 50,000/- रुपये दरमहा
  4. प्रकल्प वित्त कार्यकारी (Project Finance Executive) – 50,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

ICMR- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, 20-ए, डॉ. आंबेडकर रोड, पी बी क्रमांक 11, पुणे- 411001.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.icmr.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – https://projectcell.niv.co.in/ 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com