ICMR Recruitment 2021 | ICMR – राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – ICMR – राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत एएनएम पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 08 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nirrh.res.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – एएनएम

शैक्षणिक पात्रता – High School or equivalant with ANM Course certificate

वयाची अट – 25 वर्षापर्यंत

वेतन – 17000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.ICMR Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – मॉडेल ग्रामीण आरोग्य संशोधन युनिट (MRHRU), उपजिल्हा डहाणू कंपाऊंड

मुलाखत देण्याची तारीख –  8 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.nirrh.res.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com