ICAR Recruitment 2022 : राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र, सोलापूर येथे भरती सुरु; मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र, सोलापूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (ICAR Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून यंग प्रोफेशनल I, तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जणार आहेत. पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र, सोलापूर

पदाचे नाव –

  1. यंग प्रोफेशनल I
  2. तांत्रिक सहाय्यक

पद संख्या – 03 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ICAR Recruitment 2022)

Post Graduate Degree in Biotechnology/ Genetics and Plant Breeding. (Refer PDF)

वयोमर्यादा – 21 ते 45 वर्षे

नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – ICAR-राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र, सोलापूर

मुलाखतीची तारीख – 06 सप्टेंबर 2022

मुलाखतीची वेळ – सकाळी 11:00 वा. पासून पुढे

नाव नोंदणी – सकाळी 10:30 वा.पूर्वी

महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसाईट – nrcpomegranate.icar.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com