IBPS Recruitment 2021 | IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1828 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1828 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

एकूण जागा – 1828

पदाचे नाव & जागा –
1.IT ऑफिसर (स्केल I) – 220 जागा
2.ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I) – 884 जागा
3.राजभाषा अधिकारी (स्केल I) – 84 जागा
4.लॉ ऑफिसर (स्केल I) – 44 जागा
5.HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I) – 61 जागा
6.मार्केटिंग ऑफिसर (स्केल I) – 535 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.IT ऑफिसर (स्केल I) – कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/ IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी.

2.ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I) – कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी.

3.राजभाषा अधिकारी (स्केल I) – इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी

4.लॉ ऑफिसर (स्केल I) – LLB

5.HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I) – (i) पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.

6.मार्केटिंग ऑफिसर (स्केल I) – (i) पदवीधर (ii) MMS (मार्केटिंग)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM

वयाची अट – 20 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 850/- [SC/ST/PWD – 175/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IBPS Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2021 आहे.

परीक्षा –
1.पूर्व परीक्षा – 26 डिसेंबर 2021

2.मुख्य परीक्षा – 30 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com