IBPS Recruitment 2021 | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत विविध पदांच्या 12820 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत विविध पदांच्या 12820 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

एकूण जागा – 12880

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – 5056 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

2.ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – 4119 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

3.ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) – 25 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव

4.ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – 43 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव

5.ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – 09 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव

6.ऑफिसर स्केल-II (लॉ) – 27 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव

7.ऑफिसर स्केल-II (CA) – 32 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव

8.ऑफिसर स्केल-II (IT) – 59 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव

9.ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) – 905 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव

10.ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) – 151 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 01 जून 2021 रोजी, 18 ते 40 [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत.IBPS Recruitment 2021

परीक्षा शुल्क –
पद क्र.1 – General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
पद क्र.2 ते 10 – General/OBC – ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

परीक्षा –

पूर्व परीक्षा – ऑगस्ट 2021

एकल/मुख्य परीक्षा – सप्टेंबर/ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2021

अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com