IBPS Recruitment 2021 | पदवीधरांना संधी ! बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फ अंतर्गत विविध पदांच्या 10466 जागा

करिअरनामा ऑनलाईन – बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फ अंतर्गत विविध पदांच्या 10466 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 28 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

एकूण जागा – 10466 जागा

पदाचे नाव & जागा –
1.ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – 5056 जागा

2.ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – 4119 जागा

3.ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) – 25 जागा

4.ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – 43 जागा

5.ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – 09 जागा

6.ऑफिसर स्केल-II (लॉ) – 27 जागा

7.ऑफिसर स्केल-II (CA) – 32 जागा

8.ऑफिसर स्केल-II (IT) – 59 जागा

9.ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) – 905 जागा

10.ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर ) – 151 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – कोणत्याही शाखेतील पदवी.

2.ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – कोणत्याही शाखेतील पदवी.

3.ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) -(i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव

4.ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव

5.ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव

6.ऑफिसर स्केल-II (लॉ) – (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव

7.ऑफिसर स्केल-II (CA) – (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव

8.ऑफिसर स्केल-II (IT) – (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव

9.ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) – (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव

10.ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) – (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 01 जून 2021 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

पद क्र.1 – 18 ते 28 वर्षे

पद क्र.2 – 18 ते 30 वर्षे

पद क्र.3 ते 9 – 21 ते 32 वर्षे

पद क्र.10 – 21 ते 40 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IBPS Recruitment 2021

परीक्षा शुल्क –
पद क्र.1 – General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM – ₹175/-]

पद क्र.2 ते 10 – General/OBC – ₹850/- [SC/ST/PWD – ₹175/-]

परीक्षा –

पूर्व परीक्षा – ऑगस्ट 2021

एकल/मुख्य परीक्षा – सप्टेंबर/ऑक्टोबर 2021

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –
पद क्र.1 – click here

पद क्र.2 – click here

पद क्र.3 ते 10 – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com