मुंबई मध्ये IBPS मार्फत विविध पदांची भरती

मुंबई। मुंबई मध्ये IBPS (Institute of Banking Personnel Selection) मार्फत विविध २९ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

प्राध्यापक – २

सहयोगी प्राध्यापक – २

सहाय्यक प्राध्यापक – ४

प्राध्यापक संशोधन सहकारी – ५

संशोधन सहकारी – ५

संशोधन सहकारी – तांत्रिक – १

हिंदी अधिकारी – ३

विश्लेषक प्रोग्रामर (Windows) २

विश्लेषक प्रोग्रामर (Linux) – १

IT प्रशासक – १

प्रोग्रामिंग सहाय्यक – ३

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – मुंबई

शुल्क – १०००/-

वेतन – ४०,१६७/- रुपये ते २,३२,७५५/- रुपये

Official website – https://www.ibps.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ३० जून २०२०

Apply Online – Click Here

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com