IBPS मार्फत 1163 जागांसाठी मेगा भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | IBPS मार्फत ११६३ जागांसाठी मेगाभरती जाहिर झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे

एकुण जागा – ११६३

पदाचे नाव –
IT अधिकारी (स्केल I) – 76
कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल I) – 670
राजभाषा अधिकारी (स्केल I) – 27
लॉ ऑफिसर (स्केल I) – 60
HR/पर्सनल अधिकारी (स्केल I) – 20
मार्केटिंग अधिकारी (स्केल I) – 310

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.१ – कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/ IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/B Tech किंवा पदव्युत्तर पदवी.

पद क्र.2 – कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी.

पद क्र.३ – इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.

पद क्र.४ – LLB

पद क्र.५ – (i) पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.

हे पण वाचा -
1 of 87

पद क्र.६ – (i) पदवीधर (ii) MMS (Marketing)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2019 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

शुल्क – ओपन/ओबीसी – 600/-

(SC/ST/PWD) – 100/-

परीक्षा तारिख –

पूर्व परीक्षा – 28 & 29 डिसेंबर 2019
मुख्य परीक्षा -25 जानेवारी 2020

आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 नोव्हेंबर 2019

जाहिरात पाहाwww.careernama.com

अधिकृत वेबसाईट – https://ibps.in/

( अर्ज भरणे सुरु – 06 नोव्हेंबर 2019)

Get real time updates directly on you device, subscribe now.