पदवीधरांना सुवर्णसंधी ! राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iba.org.in/

एकूण जागा – 13

पदाचे नाव – मुख्य गुंतवणूक अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूक व्यवस्थापक, गुंतवणूक विश्लेषक, एचआर आणि प्रशासक व्यवस्थापक, व्यवस्थापक -कायदेशीर, व्यवस्थापक -अनुपालन आणि सीएस, व्यवस्थापक -आयटी, सचिव.

शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य गुंतवणूक अधिकारी – Post-Graduate
CA/CFA/MBA Finance (desired)

2.मुख्य कार्यकारी अधिकारी – Post-Graduate
CA/CFA/MBA – Finance (desired)

3.गुंतवणूक व्यवस्थापक – Post-Graduate CA/CFA/MBA – Finance (desired)

4.गुंतवणूक विश्लेषक – Post-Graduate
CA/CFA/MBA Finance (desired)

5.एचआर आणि प्रशासक व्यवस्थापक – Post-Graduate
MBA – HR (desired)

6.व्यवस्थापक कायदेशीर – LLB

7.व्यवस्थापक अनुपालक – Post-Graduate & CS
CA/CFA/MBA – Finance (desired)

8.व्यवस्थापक & आयटी – Graduate

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता   –  [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.iba.org.in/

मूळ जाहिरात –  PDF

अर्जचा नमुना –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com