हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 26 जागांसाठी भरती; जाणुन घ्या अर्ज प्रक्रिया

करिअरनामा ऑनलाईन ।हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.hslvizag.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाप्रबंधक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ सल्लागार

पद संख्या – 26 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शुल्क – 300 रुपये (sc /st – शुल्क नाही )

नोकरीचे ठिकाण –  Across india

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.hslvizag.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com