HQ Southern Command Recruitment 2022 : 10वी, 12वी उत्तीर्णांना पुण्यात नोकरीची संधी; दक्षिणी कमांड मध्ये निघाली भरती

करिअरनामा ऑनलाईन । HQ दक्षिणी कमांड पुणे येथे काही जागांसाठी (HQ Southern Command Recruitment 2022) भरती होणार आहे. या भरती दरम्यान लघुलेखक, LDC, कुक, MTS पदाच्या 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

पदाचे नाव – लघुलेखक, LDC, कुक, MTS

पद संख्या – 32 जागा

शैक्षणिक पात्रता – 10 वी/ 12 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण – पुणे (HQ Southern Command Recruitment 2022)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022

अधिकृत वेबसाईट – www.hqscrecruitment.com

जाहिरात पहा – PDF

  • तसेच HQ दक्षिणी कमांड पुणे येथे सफाईवाला, ड्रायव्हर, लोअर डिव्हिजन क्लर्क पदाच्या 58 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2022 आहे.

पदाचे नाव – सफाईवाला, ड्रायव्हर, लोअर डिव्हिजन क्लर्क

पद संख्या – 58 जागा

शैक्षणिक पात्रता – 10 वी/ 12 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पीठासीन अधिकारी BOO-V, मुख्यालय दक्षिणी कमांड C/o कमांड हॉस्पिटल (SC) पुणे कॅन्टोन्मेंट, वानवडी -411040

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2022

जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com