हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) मध्ये भरती, असा करा अर्ज

रोजगार विश्व । हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) मध्ये मुख्य जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, ऑफिसर नॅनो टेक्नॉलॉजी आणि इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवार 31 डिसेंबर 2019 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकतात.

पदांचे नावे –

मुख्य जनरल मॅनेजर (सीजीएम): 1 पदे

सहाय्यक व्यवस्थापक (आयपीआरसी): 1 पदे

वरिष्ठ व्यवस्थापक (एफसीसी): 1 पदे

सहाय्यक व्यवस्थापक / व्यवस्थापक (जल विद्युत प्रक्रिया): 1 पदे

वरिष्ठ व्यवस्थापक (कॅटालिसिस): १ पदे

सहाय्यक व्यवस्थापक / व्यवस्थापक (कॅटालिसिस): १ पदे

अधिकारी (कॅटालिसिस): 4 पदे

वरिष्ठ व्यवस्थापक (नॅनोटेक्नोलॉजी): 1 पदे

अधिकारी नॅनोटेक्नोलॉजी: 2 पदे

वरिष्ठ व्यवस्थापक विश्लेषणात्मक: 2 पदे

अधिकारी (विश्लेषणात्मक): 03 पदे

सहाय्यक व्यवस्थापक / व्यवस्थापक (बायोप्रोसेस): 1 पदे

अधिकारी (बायोप्रोसेस): १ पदे

वरिष्ठ व्यवस्थापक (पॉलिमर / पेट्रोकेमिकल): १ पदे

एकूण जागा24 जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2019.

अर्ज करण्यासाठी – https://jobs.hpcl.co.in/Recruit_New/

अधिकृत वेबसाइट https://www.hindustanpetroleum.com/

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]