Hislop College Nagpur Recruitment 2021 | हिस्लॉप कॉलेज नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 52 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – हिस्लॉप कॉलेज नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 52 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 27 & 28 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.hislopcollege.ac.in/

एकूण जागा – 52

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.Hislop College Nagpur Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – हिस्लॉप कॉलेज, नागपूर, मंदिर रोड, सिव्हिल लाइन्स ता. – नागपूर शहर, जि. – नागपूर – 440001

मुलाखत देण्याची तारीख –  27 & 28 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.hislopcollege.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com