Hingoli Recruitment 2021 | जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली अंतर्गत सनदी लेखापाल पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://hingoli.nic.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – सनदी लेखापाल

शैक्षणिक पात्रता – CA

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – हिंगोली.Hingoli Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिलाधिकारी कार्यालय (राहियो), लेख शाखा, हिंगोली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://hingoli.nic.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com