Higher and Technical Education Department Recruitment 2021 | उच्य व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – उच्य व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://htedu.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – अवर सचिव / कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी

शैक्षणिक पात्रता –
1.उमेदवार शासकीय किंवा निमशासकीय सेवेतून या पदावरून कींवा वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा
2.उमेदवारास मंत्रालयीन स्तरावरील कामाचा अनुभव असावा.
3.संगणकाबाबतचे ज्ञान असावे.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Higher and Technical Education Department Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उच्य व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, उपसचिव, आस्था -1, 4 था मजला(विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई 400032.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://htedu.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com