High Court Recruitment 2022 : वकिलांसाठी उत्तम संधी!! औरंगाबाद न्यायालयात निघाली भरती; कुठे कराल अर्ज?

करिअरनामा ऑनलाईन । बॉम्बे उच्च न्यायालयांतर्गत कायदेशीर सहाय्यक पदाच्या (High Court Recruitment 2022) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 आहे.

पदाचे नाव – कायदेशीर सहाय्यक

पद संख्या – 03 पदे (High Court Recruitment 2022)

शैक्षणिक पात्रता – Law Graduate

नोकरी ठिकाण – औरंगाबाद

वयोमर्यादा – 21 ते 28 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता – सचिव, उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती, उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, औरंगाबाद-431009

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2022

अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in

काही सूचना –

  1. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  2. अपुर्ण कागदपत्रे किंवा माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
  3. उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा. (High Court Recruitment 2022)
  4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com