Heavy Water Board Recruitment 2021 | हेवी वॉटर बोर्डात कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – हेवी वॉटर बोर्डात (HWB) कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.hwb.gov.in/

एकूण जागा – 06

पदाचे नाव – कनिष्ठ अनुवाद अधिकारी

शैक्षणिक पात्रता – हिंदी किंवा इंग्रजी मुख्य विषय घेऊन पदवी + हिंदी किंवा इंग्रजी मधून पदव्युत्तर पदवी.

वयाची अट – 18 to 31 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Heavy Water Board Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Assistant Personnel Officer (R), Heavy Water Board, V.S. Bhavan, 4th Floor, Anushaktinagar, Mumbai – 400 094

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.hwb.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com