HAL Recruitment 2022 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक अंतर्गत अर्धवेळ डॉक्टर्स पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.मुलखात देण्याची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.hal-india.co.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – अर्धवेळ डॉक्टर्स.

शैक्षणिक पात्रता – MBBS from any recognized Institute / University with valid MCI

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतन – 23000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.HAL Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलखात देण्याचा पत्ता – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मेन हॉस्पिटल, ओझर टाऊनशिप, ता. निफाड, नाशिक – 422207

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.hal-india.co.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com