HAL India Recruitment 2022 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 150 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (HAL)हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 150 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in/

एकूण जागा – 150

पदाचे नाव – अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता –

1.इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस – संबंधित इंजिनिअरिंग पदवी (B.Tech/B.E)

2.टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद.HAL India Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com