HAJ Committee of India Recruitment 2021 | हज कमेटी ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – हज कमेटी ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://hajcommittee.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ऑपरेशन).

शैक्षणिक पात्रता – B.A./B.Sc/B.Com or equivalent from any recognized University

वयाची अट – 56  वर्षापर्यंत

वेतन – 15600/- to 39100/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.HAJ Committee of India Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी ऑफ इंडिया, हज हाऊस,–ए, एम.आर.ए. मार्ग (पॅल्टन रोड), मुंबई – 400 001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://hajcommittee.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF      

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com