ग्रीन हेवन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, नागपूर येथे भरती

करिअरनामा ऑनलाईन । ग्रीन हेवन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, नागपूर येथे ग्रंथपाल पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट  http://www.ghimr.edu.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – ग्रंथपाल

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – Master‘s degree

शुल्क – 100 रुपये

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.ghimr.edu.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ग्रीन हेव्हन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च व्हिलेज रुई मागे सहारा सिटी, वर्धा रोड ता. नागपूर ग्रामीण, जि. नागपूर – 441108

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com