MBBS & BAMS असणाऱ्यांना संधी ! जिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 16 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://gondia.gov.in/

एकूण जागा – 06

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – MBBS/ BAMS.

वयाची अट – 21 to 58  वर्षापर्यंत

वेतन – 40000/- to 80000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – गोंदिया

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया.

मुलाखतीस जाताना लागणारी कागदपत्रे – सर्व शैक्षणिक दस्तऐवज,वयाचा दाखला,अनुभव प्रमाणपत्र, आधारकार्ड,पासपोर्ट size फोटो

मुलाखत देण्याची तारीख –  16 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://gondia.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com