Government Jobs : डिप्लोमा आणि डिग्री उमेदवारांसाठी नोकरीची संधी; भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ‘या’ पदावर भरती सुरु 

करिअरनामा ऑनलाईन । ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा येथे लवकरच काही (Government Jobs) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2023 असणार आहे.

संस्था – ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा

भरली जाणारी पदे – (Government Jobs)

पदवीधर शिकाऊ (Graduate Apprentice)

तंत्रज्ञ शिकाऊ (Technician Apprentice)

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2023

पद संख्या – 09 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • पदवीधर शिकाऊ (Graduate Apprentice) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार Engineering Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा (Government Jobs) विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • तंत्रज्ञ शिकाऊ (Technician Apprentice) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार Engineering Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून (Government Jobs) किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार स्टायपेंड –

पदवीधर शिकाऊ (Graduate Apprentice) – 9,000/- रुपये दरमहा

तंत्रज्ञ शिकाऊ (Technician Apprentice) – 8,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता – (Government Jobs)

आयुध कारखाना भंडारा, जवाहरनगर, भंडारा, साहुली, महाराष्ट्र 441906

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

अधिकृत वेबसाईट – https://ddpdoo.gov.in/units/OFBA

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com