Government Jobs : MSTC अंतर्गत ‘या’ पदांवर सरकारी नोकरीची संधी; थेट मुलाखतीने होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन । MSTC लिमिटेड अंतर्गत विविध (Government Jobs) रिक्त पदांच्या भरीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण 52 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे.
संस्था – MSTC लिमिटेड
भरले जाणारे पद –
1. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – 46 पदे
2. सहाय्यक व्यवस्थापक – 6 पदे
पद संख्या – 52 पदे (Government Jobs)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, नागपूर
वय मर्यादा – 28 ते 30 वर्षे
अर्ज फी – Rs. 590/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)
1. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – Degree/ Post Graduation Degree in relevant field
2. सहाय्यक व्यवस्थापक – BE/ B.Tech. in Electronics/ IT/ Computer Science OR MCA from a
recognized University/ Institution.

मिळणारे वेतन –
1. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – Rs. 50,000/- ते 1, 1,60,000/- दरमहा
2. सहाय्यक व्यवस्थापक – Rs. 50,000/- ते 1, 1,60,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करू शकतात.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. अर्ज फी भरणे अनिवार्य आहे. (Government Jobs)
6. अर्ज 27 मे 2023 पासून सुरु होतील.

भरतीचा तपशील –

अशी होईल निवड – (Government Jobs)
MT च्या पदासाठी अखिल भारतीय-आधारित CBT मध्ये उपस्थित उमेदवारांना गट चर्चेसाठी निवडले जाईल. आणि त्यानंतर मुलाखतीसाठी आणि AM साठी कंपनीच्या भरती नियमांनुसार मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. पदांसाठी अंतिम निवड अखिल भारतीय-आधारित CBT, गटाच्या (Government Jobs) एकत्रित गुणवत्तेवर आधारित असेल. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि अखिल भारतीय CBT साठी चर्चा आणि मुलाखत आणि AM साठी मुलाखत (प्रणाली).
काही महत्वाच्या तारखा –
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.mstcindia.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com