Government Jobs : 81 हजार पगार आणि भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदावर नोकरी; लगेच करा Apply

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय खाण ब्युरो, नागपूर येथे रिक्त पदांच्या (Government Jobs) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2023 आहे.

संस्था – भारतीय खाण ब्युरो, नागपूर

भरले जाणारे पद – प्रयोगशाळा सहाय्यक / Laboratory Assistant

पद संख्या – 2 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून विज्ञान विषयात बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून खनिज अभियांत्रिकी किंवा केमिकल अभियांत्रिकी किंवा (Government Jobs) यांत्रिक अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा सह विज्ञान विषयात 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे; तसेच 2 वर्षे अनुभव आवश्यक आहे.

वय मर्यादा – 24 मार्च 2023 रोजी 56 वर्षापर्यंत.

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – 21,700/- रुपये ते 81,100/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Controller of Mines (P&Cl. 2nd Floor. Indian Bureau of Mines. Indira Bhavan. Civil Lines. Nagpur – 440001 (Government Jobs)

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.ibm.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com