Government Job : ग्रॅज्युएट्सना सरकारी नोकरीची मोठी संधी!! इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये भरतीसाठी आजच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (Government Job) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कल्याण अधिकारी, कनिष्ठ कार्यालय सहायक ही पदे भरली जाणार आहेत.इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक

भरले जाणारे पद –

कल्याण अधिकारी (Welfare Officer)

कनिष्ठ कार्यालय सहायक (Jr. Office assistant)

पद संख्या – 16 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Government Job)

  • कल्याण अधिकारी (Welfare Officer) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार महाराष्ट्र कल्याण अधिकार्‍यांनुसार, महाराष्ट्र राज्याद्वारे मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • कनिष्ठ कार्यालय सहायक (Jr. Office assistant) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

संगणकावर इंग्लिश @ 40 wpm/ हिंदी @ 30 wpm मध्ये संगणकावर टायपिंग गतीसह संगणक ज्ञान असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. (Government Job)

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

कल्याण अधिकारी (Welfare Officer) – 29,740/- to 1,03,000/- रुपये दरमहा

कनिष्ठ कार्यालय सहायक (Jr. Office assistant) – 21,540/- to 77,160/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – ispnasik.spmcil.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com