Goregaon Film City Recruitment | महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई येथे सुरक्षा अधिकारी पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-mail) किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.filmcitymumbai.org/

एकूण जागा – 02

पदाचे नाव & जागा –
1.मुख्य सुरक्षा अधिकारी – 01 जागा
2.सुरक्षा अधिकारी – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 60 वर्षांपर्यंत

वेतनमान – नियमांनुसार

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Goregaon Film City Recruitment

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन / ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता
ऑफलाईन – महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव (पूर्व), मुंबई – 400065

ऑनलाईन(ई-मेल) – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.filmcitymumbai.org/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com