Goa Electricity Bharti 2022 : त्वरा करा!!! गोवा विद्युत विभागात निघाली भरती; पहा कुठे आणि कसा कराल अर्ज?

करिअरनामा ऑनलाईन । गोवा विद्युत विभागात रिक्त पदे भरण्यासाठी (Goa Electricity Bharti 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीव्दारे लाईन हेल्पर पदाच्या एकूण 255 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2022 आहे.

विभाग – गोवा विद्युत विभाग

पदाचे नाव – लाईन हेल्पर

पद संख्या – 255 जागा (Goa Electricity Bharti 2022)

आवश्यक अनुभव – Experience in working on construction of
Electrical lines for a minimum period of 2 years. (PDF पहा)

वयोमर्यादा – 45 वर्षे

नोकरी ठिकाण – गोवा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – www.goaelectricity.gov.in

असा करा अर्ज – (Goa Electricity Bharti 2022)

वरील पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अधिक माहितीसाठी www.goaelectricity.gov.in या वेबसाइटवर भेट द्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

Goa Electricity Department Recruitment 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com