GMC Miraj Recruitment 2021 | वैद्यकीय महाविद्यालय, मिरज अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज अंतर्गत विविध पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 24 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.gmcmiraj.edu.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – बायोमेडीकल इंजिनियर.

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त संस्थेतील संबंधित विषयातील शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/तत्सम अहर्ता व सेवप्रवेश नियमातील तरतुदींनुसार अनुभव असणार्‍यास प्राधान्य

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – 25000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मिरज.GMC Miraj Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.gmcmiraj.edu.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com