GMC Latur Recruitment 2021 | विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर अंतर्गत  तांत्रिक अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.gmclatur.org/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – Medical Graduate with 02 Years Lab Exp / M.SC in Medical Microbiology or Biotechnology or Life Science.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – लातूर.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिट, दुसरा मजला महिला रुग्णालय लातूर 413512.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर    2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.gmclatur.org/

मूळ जाहिरात – click here

अर्जचा नमुना – click here     

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com