GMC Jalgaon Recruitment 2021 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 49 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 49 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://gmcjalgaon.org/

एकूण जागा – 49

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट – 40 वर्षापर्यंत

वेतन – 100000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – जळगांव.GMC Jalgaon Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव जिल्हा पेढ, जिल्हा सामान्य रुग्णालय आवर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://gmcjalgaon.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com