GMC Baramati Recruitment 2022 : बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निघाली भरती; मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामतीमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (GMC Baramati Recruitment 2022) या भरतीमध्ये सहायक प्राध्यापक, निवासी वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी पदांसाठी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखतीव्दारे निवड होणार आहे. दि. 24 मे 2022 पर्यंत अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्याचे माध्यम – ऑफलाईन

एकूण पदसंख्या – 132 पदे

संस्था – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती

निवड माध्यम – मुलाखत

नोकरी करण्याचे ठिकाण – बारामती, पुणे

अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 24 मे 2022

 मुलाखतीची तारीख : 26 मे 2022 (GMC Baramati Recruitment 2022)

भरती प्रकार – सरकारी

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –
Dean Government Medical College and General Hospital, Baramati.

अधिकृत वेबसाईट – www.gmcbaramati.org

पहा जाहिरात – PDF

जाहिरात क्र.1 : येथे CLICK करा
जाहिरात क्र.2 : येथे CLICK करा
जाहिरात क्र.3 : येथे CLICK करा
जाहिरात क्र.4 : येथे CLICK करा
जाहिरात क्र.5 : येथे CLICK करा

         

             पद

1 सहायक प्राध्यापक – 39 पदे
2 निवासी वैद्यकीय अधिकारी – 01 पदे
3 शिक्षक – 13 पदे
4 वरिष्ठ निवासी – 13 पदे
5 कनिष्ठ निवासी – 66 पदे

शैक्षणिक पात्रता –

  • सहायक प्राध्यापक – MD/MS/DNB.
  • निवासी वैद्यकीय अधिकारी – पदव्युत्तर पदवी/ MBBS.
  • शिक्षक – पदव्युत्तर पदवी.
  • वरिष्ठ निवासी – पदव्युत्तर पदवी /MD/MS/DNB.
  • कनिष्ठ निवासी – पदवी / MBBS.

वय मर्यादा – 

जास्तीत जास्त: 45 वर्ष.

अर्ज फी –
Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही.
Pwd/ Female: फि नाही.

असा करा अर्ज –
सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता
अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com