GMC Aurangabad Recruitment 2021 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या 123 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या 123 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://aurangabad.gov.in/

एकूण जागा – 123

पदाचे नाव – कनिष्ठ रहिवासी

शैक्षणिक पात्रता – MBBS Graduates with MMC/MCI Registration.

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.GMC Aurangabad Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखत

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://aurangabad.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com