पदवीधरांना सुवर्णसंधी ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला मध्ये भरती सुरू!

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला अंतर्गत विविध पदांच्या 31 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.gmcakola.in/

एकूण जागा – 31

पदाचे नाव – कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी.

शैक्षणिक पात्रता – MBBS/ PG Degree.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अकोला.GMC Akola Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2022 आहे.

मुलाखत देण्याची तारीख- 23 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट – https://www.gmcakola.in/

मूळ जाहिरात –PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com