GK Updates : वाघ भारताव्यतिरिक्त कोणत्या देशाचा राष्ट्रीय पशु आहे?

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका कमी वेळात सोडवू शकाल. हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका (GK Updates) करतात. हे टाळण्यासाठी मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.

प्रश्न : जगातला सर्वात जास्त तंबाखूचे उत्पादन करणारा देश कोणता आहे?
उत्तर : चीन

प्रश्न : दुधाची शुद्धता कोणत्या यंत्राद्वारे चेक केली जाते?
उत्तर : लैकटोमीटर (GK Updates)

प्रश्न : महात्मा गांधी यांना सर्वप्रथम राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली आहे?
उत्तर : सुभाषचंद्र बोस

हे पण वाचा -
1 of 43

प्रश्न : माऊंट एव्हरेस्ट कोणत्या देशामध्ये आहे?
उत्तर : नेपाळ

प्रश्न : वाघ भारताव्यतिरिक्त कोणत्या देशाचा राष्ट्रीय पशु आहे?
उत्तर : अमेरिका

प्रश्न : (GK Updates) भारताची पहिली महिला शासिका कोण होती?
उत्तर : रजीया सुलतान

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com