GK Updates : भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात?

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (GK Updates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तम सामान्य ज्ञान तुम्हाला सरकारी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू देताना मदत करते.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण अचानक समोर आलेल्या प्रश्नामुळे (GK Updates) उमेदवारांचा गोंधळ उडतो. ऐनवेळी तुमचा गोंधळ उडू नये यासाठी आज आपण सामान्य ज्ञान वाढवणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत.

1. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात ?
A. न्यूरोलॉजी / neurology
B. मानवशास्त्र / Phlebology (GK Updates)
उत्तर – C. नेफ्रोलॉजी / Nephrology
D. यांपैकी काहीही नाही

2. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?
उत्तर – A. गलगंड
B. मधुमेह
C. कुष्ठरोग
D. पोलिओ

3. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगडयांची संख्या किती असते?
उत्तर – A. २४
B. ३६
C. २१ (GK Updates)
D. ३०

4. मानवी ह्दयाचे दर मिनिटास ———- स्पंदने होतात ?
उत्तर – A. ७२
B. ८२
C. ९२
D. ७८

5. युनिव्हर्सल डोनर म्हणजे ——–रक्तदाता होय?
A. एबी
B. बी (GK Updates)
उत्तर – C. ओ
D. ए

6. बटाटा हे ———— आहे ?
A. मूळ
उत्तर – B. खोड
C. बीज
D. फळ

7. (GK Updates) भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात?
A. 20
B. 13
C. 15
उत्तर – D. 17

8. कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास ———– जीवनसत्व मिळते ?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
उत्तर – D. ड जीवनसत्व

9. हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते?
A. आंबा
उत्तर – B. लिंबू
C. पेरू
D. केळी
हायड्रोक्लोरिक आम्ल हे लिंबामध्ये आढळते.

10.———– हा उडता येणारा सस्तन प्राणी(Mammal) होय?
A. देवमासा
B. कीटक (GK Updates)
C. पेंग्विन
उत्तर – D. वटवाघूळ

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com