इंजिनिअरिंग पदवी असणाऱ्यांना तसेच इतर पदवीधरांना संधी ; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद अंतर्गत विजिटिंग फॅकल्टी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 02 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://geca.ac.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – विजिटिंग फॅकल्टी.

शैक्षणिक पात्रता – ME/M. Tech/ BE/B. Tech/ M. Sc

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.GCOEJ Bharti 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभाग, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद.

मुलाखत देण्याची तारीख – 02 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://geca.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com