GATE Exam 2022 | (GATE) अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी – GATE 2022

करिअरनामा ऑनलाईन – (GATE) अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी – GATE 2022 घेतली जाणार आहे ,पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://gate.iitkgp.ac.in/index.html

परीक्षेचे नाव – अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी GATE 2022

शैक्षणिक पात्रता – B.E./B.Tech./ B.Pharm./Pharm. D./B.Sc. (Research)/B.S./M.B.B.S. M. Sc./M.A./MCA/M.E./M.Tech./Int. M.Sc./ Int. B.S.-M.S.

अर्ज शुल्क –
प्रवर्ग 14 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी विस्तारित कालावधी दरम्यान –
01.SC/ST/PWD/महिला

02.इतर सर्व प्रवर्ग – 1500/-

विस्तारित कालावधी दरम्यान –
1.SC/ST/PWD/महिला – 1250/-

2.इतर सर्व प्रवर्ग – 2000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर  2021 आहे.

अर्ज करण्याची वि2स्तरीत शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021

प्रवेशपत्र – 03 जानेवारी 2022

परीक्षा – 05, 06, 12, & 13 फेब्रुवारी 2022

निकाल – 17 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट – https://gate.iitkgp.ac.in/index.html

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com