इंजिनिअरिंग पदवीधरांना सुवर्णसंधी ; गेल इंडिया लिमिटेड मध्ये एक्झिक्युटिव ट्रेनी पदांच्या जागांसाठी भरती !

करिअरनामा ऑनलाईन – गेल इंडिया लिमिटेड मध्ये एक्झिक्युटिव ट्रेनी पदांच्या 48 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://gailonline.com/

एकूण जागा – 48

पदाचे नाव & जागा –
1.एक्झिक्युटिव ट्रेनी (इंस्ट्रुमेंटेशन) – 18 जागा
2. एक्झिक्युटिव ट्रेनी (मेकॅनिकल) – 15 जागा
3. एक्झिक्युटिव ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – 15 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.एक्झिक्युटिव ट्रेनी (इंस्ट्रुमेंटेशन) – (i) इंस्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2022

2. एक्झिक्युटिव ट्रेनी (मेकॅनिकल) – (i) मेकॅनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल/मॅन्युफॅक्चरिंग/ मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2022

3. एक्झिक्युटिव ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – (i) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2022

वयाची अट – 26 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – GATE परीक्षेत मिळालेलं मार्क

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://gailonline.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com