GAD Mumbai Recruitment 2021 | सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 66 जागा

करिअरनामा ऑनलाईन – सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 66 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -www.maharashtra.gov.in

एकूण जागा – 66

पदाचे नाव & जागा –
1.सचिव – 01 जागा

2.उप-सचिव – 01 जागा

3.कक्ष अधिकारी – 08 जागा

4.उच्च श्रेणी लघुलेखक – 08 जागा

5.निम्न श्रेणी लघुलेखक – 17 जागा

6.सहायक कक्ष अधिकारी – 24 जागा

7.लिपिक टंकलेखक – 08 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – नियमानुसार.

नोकरी ठिकाण – मुख्यालय, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद अमरावती, नागपूर, बृहन्मुंबई.GAD Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव , राज्य माहिती आयोग, जीएडी, 13 वा मजला, नवीन प्रशासन इमारत, मॅडम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, विरुद्ध. मंत्रालय, मुंबई 400032

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com