G.H. Raisoni Institute Nagpur Recruitment 2021 | जी.एच. रायसोनी पब्लिक स्कूल अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – जी.एच. रायसोनी पब्लिक स्कूल अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://raisoni.net/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – प्राचार्य, व्यवस्थापक, पीआरटी, ग्रंथपाल, नृत्य शिक्षक, लिपिक.

शैक्षणिक पात्रता – B.sc,B.Ed,MA,BA,पदवीधर

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.G.H. Raisoni Institute Nagpur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://raisoni.net/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com